ज्ञानगंगा फाउंडेशन औरंगाबाद व जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या .
या स्पर्धेत पी. व्ही. एम. इंग्लिश मीडियम स्कूल ची विद्यार्थिनी कु. स्वरा प्रसाद बाविस्कर इयत्ता पहिली,
हिने वक्तृत्व स्पर्धेत लहान गटातून प्रथम क्रमांक पटकाविला.
स्वरा ने वक्तृत्व स्पर्धेत मिळविलेले यश कौतुकास्पद आहे.
चोपडा एजुकेशनल सोसायटी चे , चेअरमन, पी. व्ही. एम. इंग्लिश मीडियम स्कूल चे प्रिन्सिपल, शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक वर्ग यांच्या कडून स्वराचे खूप खूप अभिनंदन..💐💐
Comentarios