top of page
Search
Writer's pictureP.V.M. ENGLISH MEDIUM SCHOOL-CBSE PATTERN,CHOPDA

पी. व्ही. एम. इंग्लिश मीडियम च्या विद्यार्थ्यां कडून भारताच्या वीरांना सलामीपूर्ण श्रद्धांजली

Correspondent: Mrs. Chetna Badgujar

पी. व्ही. एम. इंग्लिश मीडियम (CBSE) स्कूल च्या नवीन इमारतीत सोशल डिस्टेंस चे पालन करून .भारताचे पहिले रक्षा प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे व त्यांच्या पत्नी , अन्य काही सेना सदस्य यांची तमिळनाडू येथील कुन्नूर या ठिकाणी हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुःखद निधन झाले...


त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी 2 मि .मौन ठेऊन व सलामी देऊन श्रद्धांजली देण्यात आली.


132 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page