14-11-20213:45pm
चोपडा - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या पी.व्ही .एम्. इंग्लिश मिडीयम स्कूल (सीबीएसई) शाळेत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्ले गृप ते इयत्ता सहावी वर्गांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
पूर्व प्राथमिक विभागासाठी वेगळी इमारत असून त्यात विविध खेळणी, उपयोगी शैक्षणिक साहित्य याची उपलब्धता आहे, प्राथमिक विभागासाठी शाळेची वेगळी प्रशस्त इमारत, दोन्ही विभागात अनुभवी शिक्षक असून विविध ऑलंम्पियाड स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते यामुळे विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देऊन त्यांचा सराव घेतला जातो. या सरावामुळे आतापर्यंत बरेच विद्यार्थी राज्यस्तरावर गुणवत्ता यादीत चमकलेले आहेत, अशी आमच्या शाळेची वैशिष्ट्ये असून आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा व निश्चिन्त रहा.
संपर्क:-
मुख्याध्यापक- श्री रजीष सर
(९५२७९२५९६३, ९६४५३८४१६०)
व्यवस्थापक-श्री गोविंदभाई गुजराथी
( ९८५०९७०३००, ७०२०२५८८७१)
उपमुख्याध्यापिका- श्रीमती निखिला मॅडम .
(८६०५१७३०८५)
पत्ता:- पी.व्हि.एम्. इंग्लिश मिडीयम स्कूल (सीबीएसई) चोपडा.
अरुणोदय कॉलनी, बीएड् कॉलेज जवळ, जुना शिरपूर रोड, चोपडा, जि. जळगाव.
संपर्क:- ( ८५५०९०४४७० )
Comments