Correspondent: Mrs. Chetna Badgujar
पी .व्ही .एम्.इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा. येथे राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नर्सरीची विद्यार्थीनी कृपा गुंजन गुजराथी.व रीया विजय पालीवाल.सिनियर केजी* चा शिवम हिम्मतराव पाटील. इयत्ता दुसरीची सई हिम्मतराव पाटील व यदवी गुंजन गुजराती. इयत्ता पहिलीची स्वरा प्रसाद बाविस्कर यांनी राजमाता जिजाऊ यांची महती वर्णन केली. कार्यक्रम ऑनलाइन घेण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता.
विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक , उपमुख्याध्यापिका* व वर्ग शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले व पालकांचे देखील विशेष सहकार्य लाभले.
Comments