निर्जंतुक शाळा आमची जबाबदारी .
- P.V.M. ENGLISH MEDIUM SCHOOL-CBSE PATTERN,CHOPDA
- Dec 15, 2021
- 1 min read
Updated: Dec 18, 2021
Correspondent: Mrs. Chetna Badgujar
आमच्या शाळेत निर्जंतुकीकरणाची जबाबदारी चोखपणे बजावली जाते. सर्व वर्ग खोल्या , परिसर निर्जंतुक केला जातो तसेच विद्यार्थी प्रवेश करीत असतांना विद्यार्थ्यांचे हात निर्जंतुक केले जातात, विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था अंतर ठेऊन केली (Social distancing) असते, सर्व विद्यार्थी व शिक्षकगण नियमित मास्क वापरतात ....शाळा सुटल्यावर पुन्हा काळजीपूर्वक देसाई दादा(Rajesh Desai) सर्व वर्ग खोल्या निर्जंतुक करण्याची जबाबदारी पार पाडीत असतात.
अशा प्रकारे आमची शाळा परिसर पूर्णपणे निर्जंतुक केलेला असतो.
Comments