top of page
Search
Writer's pictureP.V.M. ENGLISH MEDIUM SCHOOL-CBSE PATTERN,CHOPDA

ज्ञानाचा दिवा लावूया................. ,चला शाळेत जाऊया.....!!!!

Correspondent: Mrs. Kavita Sanjay Sonawane

10-June-2022

पी .व्ही .एम .इंग्लिश मीडियम (सी.बी.एस्.ई) स्कूल दि.१३-०६-२०२२ पासून नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण करीत आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री राजाभाई मयूर श्रीमती शैला भाभी मयूर व सचिव - माधुरीताई यांनी शिक्षक व विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या.

नवीन शैक्षणिक वर्षात इंग्लिश मीडियम स्कूल(सी.बी.एस्.ई ) आपल्या अभ्यासक्रमात काही नवीन शैक्षणिक उपक्रमांचा समावेश करीत असून याकरिता शाळेचे मुख्याध्यापक श्री रजिष सर यांचे नेहमीच शिक्षकांना मार्गदर्शन लाभते.

२०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात आम्ही विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षणाबरोबर नैतिक मूल्य व नवोपक्रमात सहभागी करून घेण्यास बांधिल आहोत आणि म्हणूनच १०४ वर्षाची शैक्षणिक वारसा असलेल्या संस्थेची, आपण सर्व पालक ,विद्यार्थी व शिक्षक आपण सगळेजण मिळून आपल्या लाडक्या शाळेची प्रगती निश्चितच घडवून आणू या.

नवीन शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना शुभेच्छा!!पी .व्ही .एम .इंग्लिश मीडियम (सी.बी.एस्.ई) स्कूल दि.१३-०६-२०२२ पासून नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण करीत आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री राजाभाई मयूर श्रीमती शैला भाभी मयूर व सचिव - माधुरीताई यांनी शिक्षक व विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या.

नवीन शैक्षणिक वर्षात इंग्लिश मीडियम स्कूल(सी.बी.एस्.ई ) आपल्या अभ्यासक्रमात काही नवीन शैक्षणिक उपक्रमांचा समावेश करीत असून याकरिता शाळेचे मुख्याध्यापक श्री रजिष सर यांचे नेहमीच शिक्षकांना मार्गदर्शन लाभते.

२०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात आम्ही विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षणाबरोबर नैतिक मूल्य व नवोपक्रमात सहभागी करून घेण्यास बांधिल आहोत आणि म्हणूनच १०४ वर्षाची शैक्षणिक वारसा असलेल्या संस्थेची, आपण सर्व पालक ,विद्यार्थी व शिक्षक आपण सगळेजण मिळून आपल्या लाडक्या शाळेची प्रगती निश्चितच घडवून आणू या.

नवीन शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना शुभेच्छा!!

74 views0 comments

Recent Posts

See All

Comments

bottom of page