top of page
Search

उत्साह पूर्ण वातावरणात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा

  • Writer: P.V.M. ENGLISH MEDIUM SCHOOL-CBSE PATTERN,CHOPDA
    P.V.M. ENGLISH MEDIUM SCHOOL-CBSE PATTERN,CHOPDA
  • Jun 21, 2024
  • 1 min read

Updated: Jul 20, 2024

Correspondent: Mr. Samadhan Mali

Date: 21 - June - 2024

Chopda, Jalgaon, Maharashtra


चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित, प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा

या ठिकाणी २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. योग दिनाचे महत्त्व, योगआसनचे फायदे, योगआसनामुळे आपल्या शरीरावर होणारे परिणाम किती फायदेशीर आहेत

या संदर्भातला मार्गदर्शन क्रीडा शिक्षक श्री समाधान माळी सर यांनी केले. शरीराला आवश्यक असा व्यायाम प्रकार वार्मअप,सूर्यनमस्कार पासून सुरवात नंतर योगासनाची आसने ताडासन त्रियक ताडासन वक्रासन वृक्षासन अर्धचक्रासन त्रिकोणासन वीरभद्रआसन पादहस्तासन वज्रासन बालासन पवन मुक्तआसन बद्धकोणासन भुजंगासन विरासन शवासन इत्यादी आसन घेत प्राणायाम मध्ये भस्त्रिका प्राणायाम

कपालभाति प्राणायाम बाह्य प्राणायाम अनुलोम-विलोम प्राणायाम भ्रामरी प्राणायाम उद्गीथ प्राणायाम घेत. या योग दिनाच्या कार्यक्रमाला चोपडा एज्युकेशन सोसायटी चे सचिव आदरणीय माधुरीताई उपस्थित होत्या त्याप्रसंगी त्यांनी देखील आसने घेतली. तसेच डी एड आणि बी एड कॉलेजचे प्रा.सविता सोनवणे, प्रा.रजनी सोनवणे,प्रा.एम पी पाटील सर, प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक मा श्री रजीश बलन सर उपमुख्याध्यापिका सौ निखिला मॅडम त्याचबरोबर सर्व शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते..









 
 
 

Comments


9527925963

©2021 by PRATAP VIDYA MANDIR ENGLISH MEDIUM SCHOOL(CBSE),CHOPDA). Proudly created with Wix.com

bottom of page